प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची मुख्य भूमिका असलेलं सारखं काहीतरी होतंय हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलंय. या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Farhan Dhamaskar Video Editor- Ganesh Thale